ॐ सांई राम
============ आरती श्री साईं बाबा जी की ===============
1. आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा । चरणरजातला ।
घावा दासां विसांवा, भक्तां विसांवा ।। आ. धु. ।।
जाळुनियां अनंग । स्वरुपरुपीं राहे दंग । मुमुक्षुजनां दावी ।
निज डोळां श्री रंग ।। आ0 ।। 1 ।।
जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना ।
ऐसी तुझी ही माव ।। आ0 ।। 2 ।।
तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा । अगाध तव करणी ।
मार्ग दाविसी अनाथा ।। आ0 ।। 3 ।।
कलियुगीं अवतार । सगुणब्रहम साचार । अवतीर्ण झालसे ।
स्वामी दत्त दिगंबर ।। द0 ।। आ0 ।। 4 ।।
आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ।। आ0 ।। 5 ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरजसेवा मागणें हेंचि आतां ।
तुम्हां देवाधिदेवा ।। आ0 ।। 6 ।।
इच्छित दीन चातक । निर्मल तोय निज सुख ।
पाजावें माधवा या । सांभाळ निज आपुली भाक ।। आ0 ।। 7 ।।
ॐ श्री साईँराम, ॐ श्री साईँश्याम, ॐ श्री साईँनाथाय नमः, ॐ श्री साईँनाथ सरणं ममः

आप सभी से अनुरोध है कि कृपा करके परिन्दो-चरिन्दो को भी उत्तम भोजन एवम पेय जल प्रदान करे, आखिर उनमे भी तो साई जी ही समाये है।
बाबा जी ने स्वयं इस बात की पुष्टि की है कि मुझे सभी जीवो में देखो।
No comments:
Post a Comment